स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्राची मंजुरी

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. पुणेकरांसाठी हा नवा मेट्रो मार्ग आता दिमतीला हजर असेल. या नव्याने होणार असणाऱ्या मार्गिकेला लाईन १ बी असे नाव दिले जाणार आहे. हे अंतर सुमारे ५.४६ किमी असे असेल. पुणे मेट्रो फेज -१ प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा सुमारे साडेपाच किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाची … Continue reading स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला केंद्राची मंजुरी