23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपुणेकर सुनील देवधरांचे वाढदिवसानिमित्त प्रशांत कारुळकरांकडून अभिष्टचिंतन

पुणेकर सुनील देवधरांचे वाढदिवसानिमित्त प्रशांत कारुळकरांकडून अभिष्टचिंतन

पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने झाली भेट

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे इशान्य भारतातील समन्वयक सुनील देवधर आणि प्रसिद्ध उद्योगपती तसेच कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांची पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा भेट झाली. २९ सप्टेंबर हा पुणेकर सुनील देवधर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त प्रशांत कारुळकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली.

 

हे ही वाचा:

मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश

दिल्लीच्या २५ कोटींच्या चोरी प्रकरणी तिघांना अटक!

मणिपूरमध्ये धार्मिक स्थळांची सुरक्षा करण्याचे सरकारला निर्देश

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

प्रशांत कारुळकर यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन सुनील देवधर यांच्यासमवेत घेतले. त्यावेळी त्यांनी सुनील देवधर यांचे अभिष्टचिंतन केले. सुनीलजींचा स्वभाव आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच त्यांच्या नेतृत्वकौशलाची धारदार ओळख आहे, असे म्हणत पुढील वाटचालीसाठी त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा पुण्यात होत आहे. देवधरही या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा