भारत तिबेट सहयोग मंचातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तिबेट या प्रदेशाच्या मुक्तीसाठी आणि तिबेटियन नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या भारत तिबेट सहयोग मंच या संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे मुख्य मार्गदर्शक असणारे डॉ. इंद्रेश कुमार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. इंद्रेश कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त … Continue reading भारत तिबेट सहयोग मंचातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन