महिला अत्याचार, ट्रोलिंग विरोधात अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ संदेश

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी महिला अत्याचार, ट्रोलिंग, महिला सुरक्षा अशा विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्स वरून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी हा संदेश दिला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या समाज माध्यमांवर चांगल्याच सक्रिय असतात. अनेकदा त्या सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसतात. … Continue reading महिला अत्याचार, ट्रोलिंग विरोधात अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ संदेश