35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषनसीम सोलंकीने पूजेनंतर गंगेच्या पाण्याने मंदिर पवित्र केले, पण फतवा निघाला!

नसीम सोलंकीने पूजेनंतर गंगेच्या पाण्याने मंदिर पवित्र केले, पण फतवा निघाला!

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशच्या सीसामऊच्या पोटनिवडणुकीतले सपाचे उमेदवार नसीम सोलंकी यांनी वनखंडेश्वर मंदिरात केलेल्या पूजेनंतर मुस्लीम धर्मगुरू धर्मगुरु मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी सांगितले की हा प्रकार इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगून त्याविरोधात फतवा जारी केला होता. आता मंदिर ट्रस्टने हरिद्वारमधून आणलेल्या गंगेच्या पाण्याचे शुद्धीकरण केले.

ट्रस्टच्या म्हणण्यानुसार या पूजेमुळे या पवित्र स्थळाचा उपयोग राजकारणासाठी झाला आहे. आणि हे धार्मिक मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. मंदिरच्या पुजाऱ्यानी सांगितले जर दुसऱ्या धर्मातील कोणाला पूजा करायची असेल तर आधी परवानगी घ्यावी लागते.

हेही वाचा..

जम्मू-काश्मीर: श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेडचा स्फोट, १० जण जखमी!

हत्तींच्या हल्य्यात दोघांचा मृत्यू

जरांगे म्हणतात, कुणाची तरी जिरवायची आहे!

झारखंडमधील बांगलादेशातील घुसखोरांना बाहेर काढणार

सोलंकी यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आल्यानंतर पुजाऱ्यानी सांगितले की, जर त्यांना त्यांच्या धर्मांवाल्याबद्दल इतकी अडचण असेल तर त्यांनी आधी त्यांची परवानगी घेणे गरजेचे होते. त्यांच्या मौलाविनी ज्या प्रकारे आमच्या धर्माचा अपमान केला आहे आणि राजकीय फायद्यासाठी त्यांनी मंदिराचा उपयोग केला त्यामुळे मंदिर अपवित्र झाले आहे.

यापूर्वी भाजापचे आमदार सुरेंद्र मैथानी यांनी नसीम सोलंकी यांच्या मंदिरात जाण्यावरून प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रकाराला निवडणुकीच्या फायद्याचा प्रकार असे म्हटले होते. समाजवादी पार्टी या प्रयत्नातून हिंदू मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शत नाही आणि सीसामऊ मध्ये भाजपचाच विजय होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा