25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषलैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला १०१ वर्षांची शिक्षा

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला १०१ वर्षांची शिक्षा

केरळ न्यायालयाचा निकाल

Google News Follow

Related

आपल्या अल्पवयीन मुलीचे सहा वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मोहम्मद एच नावाच्या व्यक्तीला केरळ न्यायालयाने १०१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

या मुलीवर मोहम्मदने सहा वर्षे बलात्कार केला होता आणि शेवटी १६ व्या वर्षी तिला गर्भधारणा झाली होती. त्याने नंतर तिच्या वडिलांच्या हातून तिच्यावर हल्ला केल्याचे समोर आणले.

या पार्श्वभूमीवर केरळ न्यायालयाने कठोर कारवाई करत मोहम्मद याची दयामायाची करण्याची पात्रता नसल्याचे लक्षात घेऊन जन्मठेपेसह १०१ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा