गंगा नदी मार्गावरील पुलाचा एक भाग तिसऱ्यांदा कोसळला

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदी मार्गावरील बांधकामाधीन चार पदरी पुलाचा एक भाग शनिवारी तिसऱ्यांदा गंगा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुलतानगंज ते भागलपूरमधील आगवानी घाटापर्यंतचा खांब ९ आणि १० मधील भाग नदीत बुडाला, ज्यामुळे प्रकल्पाच्या संरचनात्मक अखंडतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. खगरियाचे जिल्हा दंडाधिकारी अमित कुमार पांडे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मला … Continue reading गंगा नदी मार्गावरील पुलाचा एक भाग तिसऱ्यांदा कोसळला