24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषलवासा सिटीमध्ये दरड कोसळली, ३ बंगले दरडीखाली !

लवासा सिटीमध्ये दरड कोसळली, ३ बंगले दरडीखाली !

कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

Google News Follow

Related

पुण्यातील लवासा सिटी परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीखाली तीन बंगल्यावर दरड कोसळली असून यामध्ये तीन ते चार जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लवासा हिल स्टेशनजवळ दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे ३ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. या बंगल्यामध्ये राहणारे २ ते ४ जण बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या वायरल होत आहेत. दरम्यान, गुरुवारी ( २५ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ४१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

दरडीखाली दबलेल्या तीन बंगल्यांपैकी एका बंगल्यात काही काम सुरु होते. या कामाकरिता आलेले कर्मचारी या दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

कोल्हापुरात पंचगंगेचा रेड अलर्ट !

कॅनडातील हिंदू खासदार चंद्र आर्य यांना खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा