लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सरासरी ५७.०७ % मतदान!

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर उत्तर प्रदेशमध्ये कमी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सरासरी ५७.०७ % मतदान!

लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा सहावा टप्पा आज पार पडला.८ राज्यांतील लोकसभेच्या ५८ जागांसाठी मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजता संपली.दरम्यान, देशभरात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.सायंकाळी ५ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७७.९९ टक्के तर जम्मूकाश्मीर मध्ये कमी ५२.०२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी
बिहार-५२. २४ टक्के
हरियाणा-५५.९३ टक्के
जम्मू आणि काश्मीर-५१.३५ टक्के
झारखंड-६१.४१ टक्के
नवी दिल्ली-५३.७३ टक्के
ओडिसा-५९.६० टक्के
उत्तर प्रदेश-५२.०२ टक्के
पश्चिम बंगाल-७७.९९ टक्के

हे ही वाचा:

‘१५ कोटी पार….’ वाले मतदार कोणाच्या बाजूला?

पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग तयार करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल

“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४० च्या खाली आणि एनडीए ४०० पार जाईल”

डोंबिवली स्फोट प्रकरण, कंपनी मालकाची सुटका!

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यात झालेल्या मतांची आकडेवारी जाहीर
पहिला टप्पा-६६.१४ टक्के
दुसरा टप्पा-६६.७१ टक्के
तिसरा टप्पा-६५.६८ टक्के
चौथा टप्पा ६९.१६ टक्के
पाचवा टप्पा-६२.२० टक्के

Exit mobile version