भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून

देशाच्या एकूण कोविड-१९ केसेस पैकी ८५ टक्के केसेस या केवळ सहा राज्यांमधून येत आहेत. यामध्ये अव्वल स्थान महाराष्ट्राने पटकावले आहे. गुरुवारी, २४ तासात एकूण २२ हजार ८५४ केसेस देशात नोंदवल्या गेल्या. यापैकी सर्वात जास्त म्हणजे १३,६५९ केसेस या महाराष्ट्रातून नोंदवल्या गेल्या आहेत. या खालोखाल केरळ, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात … Continue reading भारताच्या कोविड-१९ केसेसपैकी पन्नास टक्क्याहून जास्त केसेस ‘या’ राज्यातून