रुळावरील वस्तूमुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशच्या कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रेल्वे अपघाताची मोठी घटना घडली. वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे तब्बल २२ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे रेल्वेरूळ उखडला गेल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर मध्य रेल्वेचे (एनसीआर) वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, ही घटना पहाटे अडीच … Continue reading रुळावरील वस्तूमुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले