मुंबईतील हे चार वॉर्ड हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर

मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. के ईस्ट वॉर्ड (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड(मुलुंड), आर सेंट्रल वॉर्ड(बोरिवली), एम वेस्ट(चेंबुर, टिळक नगर) या चार वॉर्ड मध्ये रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. या वॉर्डमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येत १० ते १५% वाढ होताना दिसत आहे. चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड … Continue reading मुंबईतील हे चार वॉर्ड हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर