25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेष

विशेष

चित्रपटांसाठी १८ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असणारे श्याम बेनेगल यांची कारकीर्द कशी होती?

निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

फडणवीस ‘बांबूंची लागवड’ करतील का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याची धुरा सांभाळत असले तरी गेली काही वर्षे ते सातत्याने विरोधकांच्या रडारवर राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना सातत्याने...

आमच्याकडे ‘मानापमान’ मनात होतो, त्याचं ‘संगीत’ मीडियात वाजतं!

मी गेल्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन ‘संगीत मानापमान’ला आलोय. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचं संगीत...

मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील विविध परिसरातून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या सहा घुसखोर बांगलादेशी पैकी...

ताजमहालपेक्षा लोकांना भावतेय अयोध्येचे श्रीराममंदिर!

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे उत्तर प्रदेशने पर्यटकांना आकर्षित करण्याचा नवा विक्रम केला आहे. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४७.६१ कोटी पर्यटकांनी राज्यातील विविध...

ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २५ बांगलादेशींना अटक!

महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याण, उल्हासनगर, भिवंडी ही अशी शहरे आहेत जिथे मोठ्या संख्येने बांगलादेशी अवैधरित्या राहतात. ठाणे पोलीस...

५ वी, ८ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नापास घोषित करण्यात येणार; ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द!

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेत ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केली आहे. त्यामुळे आता इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या...

राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!

काँग्रेस नेते राहुल गांधी आज (२३ डिसेंबर ) परभणी दौऱ्यावर होते. राहुल गांधीनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांशी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कुटुंबाची भेट झाल्यानंतर...

भारताने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवावे!

बांगलादेशने भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवण्याची अधिकृतपणे विनंती भारताला केली आहे. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने हसीना शेख यांची...

अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन, रेवंत रेड्डींशी संबंध!

तेलगु अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्लाकरणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी काल सहा जणांना अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा