बिरबलाची खिचडी शिजायला ठेवलीय पानंही घेतलीत

बिरबलाची खिचडी शिजायला ठेवलीय पानंही घेतलीत ! | Mahesh Vichare | Raj Thackeray | Uddhav Thackeray |

उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार यावरून गेले काही दिवस चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत एक वाक्य काय बोलले सगळा राजकारणाचा पटच बदलला. स्वप्नरंजन सुरू झाले. पण खरोखरच हे शक्य तरी होईल का याचा कुणीही विचार केलेला नाही.

Exit mobile version