उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले, पण ते आल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांना पोटशूळ उठला. त्यांनी आमचे उद्योग पळवून नेऊ नयेत, इथली गुंतवणूक नेऊ नये, अशा कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन या मविआतील नेत्यांनी घडविले.