उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अनधिकृत भोंगे खाली उतरविले आहेत. त्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्रात अशी कारवाई होईल का हा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.