जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांच्यातील एक संवाद आता चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यात शिवसेना ही राष्ट्रवादीचीच असे जाधव म्हणतात. तेव्हाच्या हास्यविनोदाचा भाग सोडला तरी शिवसेना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली ते पाहता हा संवाद खोटा म्हणता येणार नाही.