लोकसभा निवडणुकीत सत्ता आलीच नाही मात्र महाराष्ट्रात कुठेतरी महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या ही वस्तुस्थिती आहे परंतु या निवडणुकीनंतर आपण काँग्रेस मधल्या नेत्यांचं एकंदरीत त्यांची भाषा बघितली तर या भाषेमध्ये लगेच बदल झालेला आहे हे आपल्याला दिसून येईल.