गेल्या काही दिवसांत सर्व्हेच्या रूपात महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती आहे, कोणता पक्ष विधानसभा निवडणुकीत जिंकू शकेल याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण या सगळ्या सर्व्हेंमध्ये उद्धव ठाकरे गटाला कुणीही झुकते माप देत नाही. त्यामागील कारण काय?