मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणानंतर ते हिंदुत्वाच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत नाही. लोक त्यामुळे बुचकळ्यात पडतात.