23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकेरळमध्ये भाजपा चमत्कार करणार का राहुल गांधींचा नाच कांग्रेसला तारणार?

केरळमध्ये भाजपा चमत्कार करणार का राहुल गांधींचा नाच कांग्रेसला तारणार?

Related

एप्रिल-मे महिन्यात चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. केरळ हे त्यातील एक राज्य. केरळमध्ये आजवर भाजपाचा एकच आमदार निवडून आला आहे तोही २०१६ सालच्या निवडणुकीत. काहीच दिवसांपूर्वी ‘मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केरळमध्ये असलेले पिनरयी विजयन यांचे सरकार जाणार का राहणार? काँग्रेस प्रणित सरकार येणार का भाजपा चमत्कार घडवणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या विषयीचा आमचा हा व्हिडिओ नक्की पाहा….

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा