बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या. आरक्षण आंदोलनाने उग्र रूप धारण केले. पण यामागे मोठे षड्यंत्र असले पाहिजे. कट्टर इस्लामी संघटनांना जे हवे आहे तसेच होत आहे. बांगलादेशाचे पाकिस्तानात रूपांतर व्हावे हाच या संघटनांचा प्रयत्न आहे.