अमेरिकन संसदेत सुरु असलेल्या विवादामुळे अमेरिकन सरकार बंद पडू शकते. ही परिस्थिती का निर्माण झाली? यातून काय मार्ग निघू शकतो? याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? यावर भाष्य करणारा हा व्हिडिओ…