26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगल्लीत नाही पत्ता; पण हवी दिल्लीची सत्ता

गल्लीत नाही पत्ता; पण हवी दिल्लीची सत्ता

Related

मुंबईतल्या शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी एक विधान केलं की ‘शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत ध्वजारोहण करतील.” यापूर्वीही अनेक भविष्यवाणी शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत. त्यात यश आलेलं नाही हे वास्तव आहे. त्यामुळे या भविष्यवाणीचं काय होणार हे भविष्यात कळेल. A flag hoisting program was held by party chief Uddhav Thackeray at Shiv Sena Bhavan in Mumbai. Shiv Sena leader and former mayor Kishori Pednekar was present on this occasion. After the event, she made a statement that “Shiv Sena leader and Yuva Sena chief Aditya Thackeray will hoist the flag in Delhi on the country’s 100th Independence Day.” Earlier many predictions have been made by Shiv Sena. It is a fact that it has not been successful. So what will happen to this prediction will be known in the future.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा