कशाला हवी मर्दपणाची चर्चा ?

कशाला हवी मर्दपणाची चर्चा ?| Sanjay Raut | MVA | Maharashtra Politics

उद्धव ठाकरे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त जवळ जवळ दोन महिन्यांनी घराबाहेर पडणार ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा प्रतिक्रियेसाठी प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना विचारलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांबद्दल टीका करणारे हे नामर्द आहेत असे विधान केले, इतक्या खालच्या पातळीचं राजकारण हे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात वाढले आहे, त्याबद्दल उहापोह करणारा हा व्हिडिओ…

Exit mobile version