अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ७१ टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील अनेक मोठ्या देशांच्या नेत्यांना मागे टाकून नंबर वन ठरले आहेत. पण ते का ठरले नंबर वन हे व्हिडीओमधून जाणून घ्या.