इंग्लंडमध्ये होत असलेल्या एका पोटनिवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरला जात आहे. हा फोटो केवळ त्या मतदारसंघातच नाही तर ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मतदारांच्या वर्गीकरणावर भाष्य करतो. या व्हिडिओमध्ये याच विषयावर सखोल भाष्य केलं आहे.