गिरीश बापट कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी प्रचारार्थ उतरल्यावर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीला कोण चिंता वाटू लागली. आजारी माणसाला कशाला प्रचारासाठी उतरवता असे मत मांडले गेले. पण ही बापट यांच्याबद्दलची खरोखरच चिंता आहे का?