रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात आला आहे. या वादातून ब्राह्मण ब्राह्मणेतर असा संघर्ष सुरू करण्याचा प्रयत्न आहे.