भारताने कार्बन उत्सर्जनात घट का करू नये?

भारताने कार्बन उत्सर्जनात घट का करू नये? |Why India should not cut down on carbon emission?| COP26

COP26 परिषद ही सध्या ग्लासगो मधे सुरू आहे. या परिषदेमध्ये एक ठराव मांडण्यात आला की २०५० पर्यंत हरित वायू उत्सर्जन हे शून्यावर आणायचे. पण भारताने या ठरावाला विरोध दर्शवला. भारताचा असलेला हा विरोध कसा बरोबर आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया.

Exit mobile version