‘घटनाबाह्य’ कार्यक्रमांची आमंत्रणं हवीत कशाला?

‘घटनाबाह्य’ कार्यक्रमांची आमंत्रणं हवीत कशाला?

उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याची तक्रार पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ज्या सरकारवर आणि त्यातील नेत्यांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका करणाऱ्यांनी आमंत्रणाची वाट तरी का पाहावी?

Exit mobile version