महाड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केलेच पण त्यात ते पोलिसांवर राग काढताना दिसले. बारसूत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना लाठीमाराचा हिशेब द्यावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे पोलिसांवर राग काढणे योग्य होते का?