सावरकर स्मारकात काँग्रेस हवी कशाला?

सावरकर स्मारकात काँग्रेस हवी कशाला? | Savarkar Smarak | News Danka Marathi |

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दादर येथील स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित उभे राहात आहेत. याच पदासाठी काँग्रेस पक्षही उतरला आहे. सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसची इथे गरजच काय असा सवाल दीक्षित उपस्थित करतात.

Exit mobile version