धर्मकारण सोडून राजकारण कशाला ?

धर्मकारण सोडून राजकारण कशाला ? | Amit Kale | Shankaracharya Avimukteshwaranand | Narendra Modi |

शंकराचार्य आणि त्या पिठाबद्दल आम्हाला संपूर्ण आदर आहे त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक आहोत. मात्र नुकत्याच काश्मीर मधल्या पहलगावमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये सर्वसामान्य पर्यटक, निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्या घटनेनंतर शंकराचार्य असणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी यांनी स्वतःला या देशाचा चौकीदार असल्याचं म्हटलेलं होतं. याच चौकीदार या शब्दाचा उपयोग करून शंकराचार्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि ही घटना घडत असताना चौकीदार कुठे होते? चौकीदार काय करत होते? अशा पद्धतीचे वक्तव्य हे त्यांनी केलं.

Exit mobile version