विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतरही आपणच कसे योग्य आहोत, अशा फुशारक्या ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. त्याची आवश्यकता नव्हती.