पुण्यात घडलेल्या अपघाताच्या गंभीर घटनेनंतर स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले, उत्पादन शुल्क कार्यालयावर ते धावून गेले. हा एक स्टंट आहे की घटनेचे गांभीर्य खरोखरच त्यांना वाटते?