पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचे हे ठरविण्यासाठी सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यात समोर आलेले मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतील का?