कोण होतास तू काय झालास तू?

कोण होतास तू काय झालास तू? | Mahesh Vichare | Vinod Kambli | Sachin Tendulkar | Cricket |

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आपल्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटूची झालेली ही घसरण दुर्दैवी आहे. सचिन तेंडुलकरसोबत खेळलेल्या या खेळाडूच्या या अवस्थेतून धडा घेतला पाहिजे.

Exit mobile version