नरेंद्र मोदी आणि भारताचा प्रखर विरोध करणे आणि त्यातून आपली उंची वाढविण्याचा प्रयत्न करणे ही काही लोकांची सवय बनली आहे. मात्र त्यातून त्या लोकांनी स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. आज त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.