सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. पण या घटनेचा जो काही विचका करून ठेवण्यात आला आहे, त्याला मीडिया ट्रायल कारणीभूत आहे.