भारताचा शेजारी देश म्हणजेच श्रीलंकेमध्ये सध्या महागाईने आकाशाला गवसणी घातली आहे. श्रीलंका सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पण असं काय झालं की श्रीलंकेवर अशी वेळ आली. जाणून घ्या या व्हिडीओमधून.