हिजाबच्या नावावर महाराष्ट्रात कोण खोडसाळपणा करू पाहत आहे?
Team News Danka
Updated: Fri 28th June 2024, 07:38 PM
चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजने हिजाब, नकाब, बुरखा यांना बंदी घातल्यावर त्याविरोधात काही मुलींनी कोर्टात धाव घेतली. यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका येते.