मणिपूरच्या आगीत तेल ओतणारे नतद्रष्ट कोण?

मणिपूरच्या आगीत तेल ओतणारे नतद्रष्ट कोण? | Dinesh Kanji | Manipur Riots | Meitei Samaj |

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला आहे. अवघे राज्य पेटलेले आहे. मागास जनजातीचा दर्जा मिळावा अशी स्थानिक मैतेयी समाजाची मागणी आहे. नागा आणि कुकींचा या मागणीला विरोध आहे. मैतेयी समाजाला हा दर्जा मिळू नये म्हणून जनजातीय समुदायाने ३ मे रोजी काढलेल्या मोर्चानंतर राज्यात हिंसाचार सुरू झाला. अनेकांचे बळी गेले. कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. या घडामोडींना अनेक कंगोरे आहेत. परंतु याबाबत काडीची माहीती नसलेले लोक याबाबत राळ उठवतायत.

Exit mobile version