शेरास सव्वाशेर कोण?वाघमारे की अंधारे !

शेरास सव्वाशेर कोण?वाघमारे की अंधारे !  Mahesh Vichare | Sushma Andhare | jyoti waghmare  |

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि सर्व पक्ष जोरदार प्रचाराला लागतील. नुकत्याच झालेल्या विजयादशमी उत्सवानिमित्ताने मेळाव्यांचे आयोजन झाले आणि त्यातही शब्दांची आतषबाजी पाहायला मिळाली. पण त्यात आक्रमक भाषण करणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी आहे. सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे यांच्यात आता हा संघर्ष पाहायला मिळेल.

Exit mobile version