उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांची अधिवेशनादरम्यान भेट झाली आणि तिथे उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही तुमचं काय वाईट केलंय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना विचारला असे वृत्त होते, पण हे विचारताना त्याची पार्श्वभूमी ते विसरले का?