क्रिप्टो ख्रिश्चन याविषयावर नुकतंच मद्रास हाय कोर्टाने एका सुनावणी दरम्यान वक्तव्य केलं. कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये बदललेले हिंदू ख्रिश्चन प्रमाण, त्याचे एकूण परिणाम आणि या मागे असणारी राजकीय शक्ती या सगळ्याचा उहापोह आजची चर्चा या कार्यक्रमातून न्यूज डंकाचे मुख संपादक दिनेश कानजी यांनी केला आहे.