महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी येथील आपल्या सभेत बोलताना कारसेवकांचाच अपमान केला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या आणि सिद्ध करण्यासाठी धडपडत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून कारसेवकांच्या शौऱ्याची खिल्ली उडवली गेली. कारसेवकांचा अपमान करणारे हे कोणते हिंदुत्व?