जिथे ‘राम’ आहे, तिथे Scam नाही

जिथे 'राम' आहे, तिथे Scam नाही

अयोध्येत होऊ घातलेल्या प्रभू श्रीराम मंदिराशी संबंधीत एक जमीन खरेदीचा व्यवहार सध्या चर्चेत आहे. काही राजकीय पुढाऱ्यांनी या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पण जर आपण या व्यवहाराची तथ्ये पाहिली तर या व्यवहारात कोणताही घोटाळा नाही हे स्पष्ट होते

Exit mobile version