शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचारी चालून गेल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. पण पोलिसांवर हे खापर कसे फोडता येईल? पोलिसांवर ही अवस्था कुणी आणली?