‘आरे’च्या….कुठे हरवले पर्यावरणप्रेमी?

'आरे'च्या....कुठे हरवले पर्यावरणप्रेमी?

ठाणे ते कटाई नाका असा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी ऐरोली ते बेलापूर या दरम्यानच्या अंदाजे एक हेक्टर परिसरातील खारफुटीची झाडे कापण्यात आली. पण आरेच्या वेळी पर्यावरणाचा पुळका आलेले ‘आंदोलनजीवी’ यावेळी मात्र गायब आहेत.

Exit mobile version